1
|
देवा, मी वर बघून तुझी पार्थना करतो. तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस. |
2
|
गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी मालकावर अवलंबून असतात. |
3
|
त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो. |
4
|
परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा. खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.5गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला. ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते. |
Psalms 123:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...