1
|
जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत. जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत. |
2
|
भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो. |
3
|
मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे. |
4
|
तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत. |
5
|
जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल. |
Psalms 127:1 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...