1
|
आदाम, शेथ, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोख, मथुशलह, लामेख (नोहा.) |
4
|
शेम, हाम आणि याफेथ ही नोहाची मुले. |
5
|
गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास |
6
|
गोमरचे मुलगे: आश्कनाज, रीफाथ, तोगार्मा |
7
|
यावानचे मुलगे: अलीसा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम |
8
|
कूश, मिस्राईम (मिसर) पूट व कनान. |
9
|
कूशचे मुलगे असे: सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे मुलगे शबा आणि ददान. |
10
|
कुशचा वंशज निम्रोद हा जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि शूर सैनिक झाला. |
11
|
मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम |
12
|
पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला. |
13
|
आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन व त्यांनतर हेथ; |
14
|
यबूसी, अमोरी, गिर्गाशी, |
16
|
आर्वाही, समारी, हमाथी हे होत. |
17
|
एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे. |
18
|
शेलहचे वडील अर्पक्षद आणि एबरचे वडील शेलह. |
19
|
एबरला दोन मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग (म्हणजे विभागणी) त्याला हे नाव पडायचे कारण याच्या हयातीत पृथ्वीवरील लोकांची भाषावार विभागणी झाली. पेलेगच्या भावाचे नाव यक्तान. |
20
|
यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, |
23
|
ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. |
27
|
अब्राम (म्हणजेच अब्राहाम) ही सर्व शेमची मुले. |
28
|
इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले. |
29
|
त्यांचे वंशज पुढीलप्रमाणे:नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा. इश्माएलची इतर मुले म्हणजे केदार, अदबेल, मिबसाम, |
30
|
मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा |
31
|
यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलचे मुलगे. |
32
|
कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला सबा व ददान हे मुलगे झाले. |
33
|
एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे मुलगे. या सर्वाना कटूराने जन्म दिला. |
34
|
इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे. |
35
|
एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह. |
36
|
अलीपाजचे मुलगे असे: तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्रा यांना अमालेक नावाचा मुलगा होता. |
37
|
नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत. |
38
|
लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे मुलगे. |
39
|
होरी आणि होमाम हे लोटानचे मुलगे. लोटानला तिम्ना नावाची बहीणही होती. |
40
|
आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे मुलगे. अय्या आणि अना हे सिबोनचे मुलगे. |
41
|
दीशोन हा अनाचा मुलगा आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे. |
42
|
बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे. |
43
|
इस्राएलमध्ये राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोममध्ये राजे होते. त्यांची नावे अशी: बौराचा मुलगा बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा. |
44
|
बेलाच्या निधनानंतर जेरहचा मुलगा योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता. |
45
|
योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता. |
46
|
हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा मुलगा हदाद याने राज्य केले. त्याने मवाबच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते. |
47
|
हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता. |
48
|
साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा युफ्राटीस नदीवरल्या रहोबोथचा होता. |
49
|
शौल वारल्यावर अकबोरचा मुलगा बाल - हानान राजा झाला. |
50
|
बाल-हानान नारल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या बायकोचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची मुलगी. मात्रेद मे - जाहाबची मुलगी. |
51
|
पुढे हदाद वारला. नंतर तिम्रा, आल्या, यतेथ, |
53
|
कनाज, तेमान मिब्सार, 54माग्दीएल, ईराम, हे अदोमचे नेते झाले. |
1-Chronicles 1:22 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...