Indian Language Bible Word Collections
1 Chronicles 8:21
1 Chronicles Chapters
1 Chronicles 8 Verses
Books
Old Testament
New Testament
Bible Versions
English
Tamil
Hebrew
Greek
Malayalam
Hindi
Telugu
Kannada
Gujarati
Punjabi
Urdu
Bengali
Oriya
Marathi
Assamese
Books
Old Testament
New Testament
1 Chronicles Chapters
1 Chronicles 8 Verses
1
|
बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा. |
2
|
चौथा नोहा व पाचवा राफा. |
3
|
[This verse may not be a part of this translation] |
4
|
[This verse may not be a part of this translation] |
5
|
[This verse may not be a part of this translation] |
6
|
[This verse may not be a part of this translation] |
7
|
[This verse may not be a part of this translation] |
8
|
शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली. |
9
|
[This verse may not be a part of this translation] |
10
|
[This verse may not be a part of this translation] |
11
|
हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले. |
12
|
[This verse may not be a part of this translation] |
13
|
[This verse may not be a part of this translation] |
16
|
मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे. |
17
|
जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, |
18
|
इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे. |
21
|
अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे. |
23
|
अब्दोन, जिख्री, हानान, |
24
|
हनन्या, एलाम, अनथोथीया, |
25
|
इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत. |
26
|
शम्शरय, शहऱ्या, अथल्या, |
27
|
यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे. |
28
|
हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते. |
29
|
गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका. |
30
|
त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब, |
31
|
गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले. |
32
|
शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. |
33
|
कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा. |
34
|
योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप. |
35
|
पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे. |
36
|
यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता. |
37
|
बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल. |
38
|
आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान. |
39
|
आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत. |
40
|
ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते. हे सर्व बन्यामीनचे वंशज. |